Spardha Pariksha Mantra - MPSC

Spardha Pariksha Mantra - MPSC

स्पर्धा परीक्षा मंत्र(Spardha Pariksha Mantra-MPSC)हे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी एक उपयोगी अँड्राइड अॅप्लिकेशन आहे. हे अॅप्लिकेशन पूर्णपणे मराठीमध्ये आहे. हे अॅप्लिकेशन ऑफ लाईन असून फक्त नवीन प्रश्न संच व लेख मिळविण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता लागेल. या अॅप्लिकेशनमध्ये आम्ही सराव चाचणी व वेळ चाचणी असे दोन परीक्षा प्रकार उपलब्ध करून दिले आहेत. सराव चाचणी द्वारे आपण वेळेचे बंधन न पाळता प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर देऊ शकता व वेळ चाचणी द्वारे आपण प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा वेळ तपासू शकता. या दोन्ही परीक्षा प्रकारामुळे आपल्याला स्पर्धा परीक्षांमधील प्रश्न सोडविण्याचे कौशल्य आत्मसात करता येऊ शकते. तसेच हे अॅप्लिकेशन वापरून आपणाला एमपीएससी -महाराष्ट्र लोकसेवा आयोग( MPSC-Maharashtra Public Service Commission)व युपीएससी -केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC-Union Public Service Commission) च्या ऑनलाईन परीक्षा पॅटर्नचा सराव करता येईल.
या अॅप्लिकेशनमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश आहे. हे अॅप्लिकेशन आपणाला इतर स्पर्धा परीक्षांची उदा. बँक परीक्षा (PO,AO/AAO),रेल्वे परीक्षा (RRB),SSC आणि जिल्हा परिषद परीक्षा इ. तयारी करण्यासाठीही उपयोगी आहे.स्पर्धा परीक्षा मंत्रची वैशिष्ट्ये:

• पूर्णतः निशुल्क : हे अॅप्लिकेशन व त्यामधील प्रश्नसंच व लेख पूर्णपणे निशुल्क आहेत. इंटरनेटचा वापर करून आपण नवीन प्रश्न संच व लेख ऑफ लाईन वापरासाठी निशुल्क डाउनलोड करू शकता

• प्रश्नांची संख्या : या अॅप्लिकेशन मध्ये १० पेक्षा जास्त विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयामध्ये ६०० पेक्षा अधिक वस्तुनिष्ठ (MCQ)प्रश्नांचा समावेश आहे

• नविन प्रश्न संच अपडेट : या अॅप्लिकेशनमध्ये दर महिन्याला चालू घडामोडीचे ५ महत्त्वपूर्ण प्रश्नसंच म्हणजेच १०० महत्त्वपूर्ण प्रश्न अपडेट केले जातात. तसेच आठवाड्यातून दोनदा कमीत कमी ६ नवीन इतर विषयांच्या प्रश्न संचांचा समावेश केला जातो.

• ऑफ लाईन मोड : हे अॅप्लिकेशन ऑफ लाईन असून फक्त नवीन प्रश्नसंच व लेख मिळविण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता लागेल. या अॅप्लिकेशनमध्ये नवीन वापरकर्त्यांना एका बटनवर कमीत कमी डाटामध्ये डाटाबेस रिस्टोर करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

• इतर सुविधा : या अॅप्लिकेशनमध्ये महत्वपूर्ण वेबसाइट व परीक्षा उपयोगी लेखाचा आणि नोकरीविषयीच्या जाहिरातींचा समावेश केला आहे.

• परीक्षा प्रकार : या अॅप्लिकेशनमध्ये आम्ही सराव चाचणी व वेळ चाचणी असे दोन परीक्षा प्रकार उपलब्ध करून दिले आहेत. सराव चाचणी द्वारे आपण वेळेचे बंधन न पाळता प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर देऊ शकता व वेळ चाचणी द्वारे आपण प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा वेळ तपासू शकता.या अॅप्लिकेशनमध्ये Bank Examination,सिविल व राज्य सेवा (PSC)परीक्षांसाठी उपयोगी असलेल्या खालील विषयांचा समावेश केला आहे.

• चालू घडामोडी

• संगणक व माहिती तंत्रज्ञान

• कृषी

• सामान्य विज्ञान

• इतिहास

• भूगोल

• नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र

• अंकगणित

• मराठी

• अर्थशास्त्र

• इंग्रजी

---------------------------------------------------------

हे अॅप्लिकेशन आपण डाउनलोड आणि इन्स्टॉल करा व नियमितपणे अद्यायावत करा. जर या अॅप्लिकेशनबद्दल आपणाला काही समस्या किंवा सूचना असतील तर आम्हाला ई-मेलच्या माध्यमातून कळवू शकता. आमचा ई-मेल आयडी आहे:

[email protected]

Recent changes:
स्पर्धा परीक्षा मंत्र १.३.१
१. स्वयंचलित प्रश्नसंच डाऊनलोड करण्याची सुविधा (सेटिंग->ऑटो डाऊनलोड टेस्ट सेट).
२. ऑफलाईन डेटाबेस डाऊनलोड करण्याची सुविधा मधील त्रुटी दूर केल्या (सेटिंगचा->रिस्टोर डेटाबेस).
३. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे लेख -"अभ्यास मंत्र" सेक्शन मधील मधील त्रुटी दूर केल्या
४. चालू घडामोडी प्रश्नसंच वर्षानुसार पाहण्याची सुविधा
५. नवीन युजर इंटरफेस
६. आपल्या मोबाईल मधील मराठी फॉन्ट वापरण्याची सोय (चालू करण्यासाठी सेटिंगचा वापर करा)
७. परफॉरमन्स अद्ययातन
Add to list
Free
85
4.3
User ratings
3428
Installs
100,000+
Concerns
0
File size
6521 kb
Screenshots
Screenshot of Spardha Pariksha Mantra - MPSC Screenshot of Spardha Pariksha Mantra - MPSC Screenshot of Spardha Pariksha Mantra - MPSC Screenshot of Spardha Pariksha Mantra - MPSC Screenshot of Spardha Pariksha Mantra - MPSC Screenshot of Spardha Pariksha Mantra - MPSC Screenshot of Spardha Pariksha Mantra - MPSC Screenshot of Spardha Pariksha Mantra - MPSC Screenshot of Spardha Pariksha Mantra - MPSC Screenshot of Spardha Pariksha Mantra - MPSC Screenshot of Spardha Pariksha Mantra - MPSC Screenshot of Spardha Pariksha Mantra - MPSC Screenshot of Spardha Pariksha Mantra - MPSC Screenshot of Spardha Pariksha Mantra - MPSC Screenshot of Spardha Pariksha Mantra - MPSC Screenshot of Spardha Pariksha Mantra - MPSC Screenshot of Spardha Pariksha Mantra - MPSC
About Spardha Pariksha Mantra - MPSC
स्पर्धा परीक्षा मंत्र(Spardha Pariksha Mantra-MPSC)हे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी एक उपयोगी अँड्राइड अॅप्लिकेशन आहे. हे अॅप्लिकेशन पूर्णपणे मराठीमध्ये आहे. हे अॅप्लिकेशन ऑफ लाईन असून फक्त नवीन प्रश्न संच व लेख मिळविण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता लागेल. या अॅप्लिकेशनमध्ये आम्ही सराव चाचणी व वेळ चाचणी असे दोन परीक्षा प्रकार उपलब्ध करून दिले आहेत. सराव चाचणी द्वारे आपण वेळेचे बंधन न पाळता प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर देऊ शकता व वेळ चाचणी द्वारे आपण प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा वेळ तपासू शकता. या दोन्ही परीक्षा प्रकारामुळे आपल्याला स्पर्धा परीक्षांमधील प्रश्न सोडविण्याचे कौशल्य आत्मसात करता येऊ शकते. तसेच हे अॅप्लिकेशन वापरून आपणाला एमपीएससी -महाराष्ट्र लोकसेवा आयोग( MPSC-Maharashtra Public Service Commission)व युपीएससी -केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC-Union Public Service Commission) च्या ऑनलाईन परीक्षा पॅटर्नचा सराव करता येईल.
या अॅप्लिकेशनमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश आहे. हे अॅप्लिकेशन आपणाला इतर स्पर्धा परीक्षांची उदा. बँक परीक्षा (PO,AO/AAO),रेल्वे परीक्षा (RRB),SSC आणि जिल्हा परिषद परीक्षा इ. तयारी करण्यासाठीही उपयोगी आहे.स्पर्धा परीक्षा मंत्रची वैशिष्ट्ये:

• पूर्णतः निशुल्क : हे अॅप्लिकेशन व त्यामधील प्रश्नसंच व लेख पूर्णपणे निशुल्क आहेत. इंटरनेटचा वापर करून आपण नवीन प्रश्न संच व लेख ऑफ लाईन वापरासाठी निशुल्क डाउनलोड करू शकता

• प्रश्नांची संख्या : या अॅप्लिकेशन मध्ये १० पेक्षा जास्त विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयामध्ये ६०० पेक्षा अधिक वस्तुनिष्ठ (MCQ)प्रश्नांचा समावेश आहे

• नविन प्रश्न संच अपडेट : या अॅप्लिकेशनमध्ये दर महिन्याला चालू घडामोडीचे ५ महत्त्वपूर्ण प्रश्नसंच म्हणजेच १०० महत्त्वपूर्ण प्रश्न अपडेट केले जातात. तसेच आठवाड्यातून दोनदा कमीत कमी ६ नवीन इतर विषयांच्या प्रश्न संचांचा समावेश केला जातो.

• ऑफ लाईन मोड : हे अॅप्लिकेशन ऑफ लाईन असून फक्त नवीन प्रश्नसंच व लेख मिळविण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता लागेल. या अॅप्लिकेशनमध्ये नवीन वापरकर्त्यांना एका बटनवर कमीत कमी डाटामध्ये डाटाबेस रिस्टोर करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

• इतर सुविधा : या अॅप्लिकेशनमध्ये महत्वपूर्ण वेबसाइट व परीक्षा उपयोगी लेखाचा आणि नोकरीविषयीच्या जाहिरातींचा समावेश केला आहे.

• परीक्षा प्रकार : या अॅप्लिकेशनमध्ये आम्ही सराव चाचणी व वेळ चाचणी असे दोन परीक्षा प्रकार उपलब्ध करून दिले आहेत. सराव चाचणी द्वारे आपण वेळेचे बंधन न पाळता प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर देऊ शकता व वेळ चाचणी द्वारे आपण प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा वेळ तपासू शकता.या अॅप्लिकेशनमध्ये Bank Examination,सिविल व राज्य सेवा (PSC)परीक्षांसाठी उपयोगी असलेल्या खालील विषयांचा समावेश केला आहे.

• चालू घडामोडी

• संगणक व माहिती तंत्रज्ञान

• कृषी

• सामान्य विज्ञान

• इतिहास

• भूगोल

• नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र

• अंकगणित

• मराठी

• अर्थशास्त्र

• इंग्रजी

---------------------------------------------------------

हे अॅप्लिकेशन आपण डाउनलोड आणि इन्स्टॉल करा व नियमितपणे अद्यायावत करा. जर या अॅप्लिकेशनबद्दल आपणाला काही समस्या किंवा सूचना असतील तर आम्हाला ई-मेलच्या माध्यमातून कळवू शकता. आमचा ई-मेल आयडी आहे:

[email protected]
---------------------------------------------------------

Recent changes:
स्पर्धा परीक्षा मंत्र १.३.१
१. स्वयंचलित प्रश्नसंच डाऊनलोड करण्याची सुविधा (सेटिंग->ऑटो डाऊनलोड टेस्ट सेट).
२. ऑफलाईन डेटाबेस डाऊनलोड करण्याची सुविधा मधील त्रुटी दूर केल्या (सेटिंगचा->रिस्टोर डेटाबेस).
३. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे लेख -"अभ्यास मंत्र" सेक्शन मधील मधील त्रुटी दूर केल्या
४. चालू घडामोडी प्रश्नसंच वर्षानुसार पाहण्याची सुविधा
५. नवीन युजर इंटरफेस
६. आपल्या मोबाईल मधील मराठी फॉन्ट वापरण्याची सोय (चालू करण्यासाठी सेटिंगचा वापर करा)
७. परफॉरमन्स अद्ययातन
Android Market Comments
Ankit Navale
4 days ago
Very nice app. खुप खुप सुंदर. Best app for mpsc & upsc.
Tejas Gaware
6 days ago
Very helpful, plz download it guys
Somnath Parvepatil
Nov 19, 2015
Good
Manoj Chavhan
Nov 17, 2015
Very useful app
Akshay Meshram
Nov 13, 2015
Nice app Nice