Online Guru - An Educational A was an education app developed by Sandeep Waghmore. It was removed from Google Play May 6, 2024 and is no longer available for download.
Download Statistics
Online Guru - An Educational A had been downloaded 12 thousand times before it became unavailable.
User Ratings
The app had no ratings.
App Information
Online Guru - An Educational A was free to download. The APK download size was 23.46 MB. The last available version was 1.0.0. The last update was on June 22, 2021.
Technical Requirements
Online Guru - An Educational A required Android 4.4+ or higher. The app had a content rating of Everyone. The app had been available on Google Play June 2021.
Description
ॲप मध्ये समाविष्ट बाबी १ . ई लर्निंग व्हिडीओ - सेमी सह सर्व विषयांचे ई-लर्निंग व्हिडिओ उपलब्ध आहेत.
२. ऑनलाइन टेस्ट - इ.१ ली ते इ. १० वी मधील विद्यार्थ्यांना विषयांचा अभ्यास तपासण्यासाठी विषय निहाय ऑनलाईन टेस्ट उपलब्ध
३. आजचा घरचा अभ्यास - ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त इयत्ता इ.१ ली ते इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांना Online Guru या ॲप मधील आजचा घरचा अभ्यास टॅब मध्ये घटक समजावून देणारा ई लर्निंग व्हिडीओ व त्यावर आधारित लेखी प्रश्न असणारा घरचा अभ्यास दररोज सकाळी ७.०० वाजता उपलब्ध होतो. आजच्या अभ्यासाबरोबरच विद्यार्थी मागील तारखांचा देखील अभ्यास एका क्लिकवर सहज मिळवू शकतात .
ॲपची वैशिष्ट्ये एका ऍपवरून इ.१ ली ते इ. १० वी इयत्तांचे एकाच घरातील विद्यार्थी अभ्यास करू शकतात. ॲप मध्ये सुरुवातीला एकदा इयत्ता सीलेक्ट केल्यानंतर पुन्हा ऍप सुरू केल्यानंतर त्याची इयत्तेचा अभ्यास , ई लर्निंग व्हिडीओ ,ऑनलाइन टेस्ट विद्यार्थ्यांना दिसतो. दरवेळी लॉग इन करण्याची, पासवर्ड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. एका क्लिकवर विद्यार्थी इयत्ता बदलू शकतात . आकर्षक व विद्यार्थी वयोगट लक्षात घेऊनकरून डिझाईन केलेली रंगसंगती विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार व मोबाईलच्या उपलब्धतेनुसार आपल्या इयत्तेचे ई लर्निंग व्हिडिओ ऑनलाईन टेस्ट व आजचा घरचा अभ्यास तसेच मागील घरचा अभ्यास देखील सहज करू शकतात . ऑडिओ,इमेजेस, व्हिडीओ, गुगल फॉर्म अशा विविध माध्यमांचा वापर ॲप मध्ये ऑनलाइन टेस्ट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना बरोबर उत्तरे चुकलेली उत्तरे यांसहित मिळालेले गुण लगेच कळणार .
Get a detailed PDF report for Online Guru - An Educational A with download trends, rating history,
and key performance statistics — useful for competitive research or tracking your own app.
Learn more
Each subscription will automatically renew 3 days before the expiration date for
the same time period. Subscriptions can be cancelled at any time before the renewal.