सुरक्षित Surakshith Marathi
CENTRE FOR DEVELOPMENT OFADVANCED COMPUTING
सुरक्षित - ६-१८ वर्षे वयोगटातील मुलांचे व्यक्तिगत सुरक्षा ऐप। वैयक्तिक शरीर सुरक्षितता नियम, सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शातील फरक आणि सुरक्षित प्रौढ ओळखण्यासाठी मदत करते। गोष्टी द्वारे नाही-जा-सांग…