Cow King is a niche app, with 51 installs. It doesn't have enough ratings yet to judge what users think.
Cow King is made and published by
FLYMIT Infotech Pvt. Ltd.
AppBrain is an independent app data site and isn't affiliated with FLYMIT Infotech Pvt. Ltd.
The app name, icon, screenshots and description belong to FLYMIT Infotech Pvt. Ltd. and are shown as
published on Google Play.
About Cow King
Cow King is a productivity app developed by FLYMIT Infotech Pvt. Ltd.
Install Statistics
Cow King has been installed 51 times. In the last 30 days, the app was installed 0 times.
User Ratings
The app has no ratings yet.
App Information
Cow King is freely available from Google Play. The app size is 5.18 MB. The latest version available is 1.4.0 (Prod). The last update was on January 4, 2024.
Technical Requirements
The app has a content rating of Everyone. The app has been available on Google Play since July 2022.
Description by FLYMIT Infotech Pvt. Ltd.(from Google Play)
🙌 नमस्कार शेतकरी मित्रांनो,
🐮 आपण आपली गाय कधी भरली, त्यासाठी सीमेन कोणते वापरले? ✍ कुठे तरी लिहून ठेवले आहे आणि वेळेला आपल्याला हे कधीच आठवत नाही.
👨⚕️ शेवटचा आजार कोणता झाला होता, त्यावेळी कोणते औषध दिले? ✍ गाय कधी व्यायली किंवा जनली आठवते का? ✍ आपण आपल्या गोठ्यात लसीकरण कधी व कोणते केले? ✍ गाय कधी खरेदी केली किंवा विकली? 🙋♂️ आठवतीय का प्रत्येक गोष्ट?
हो, कमी जनावरे असतील तर नक्कीच आठवेल. पण एकापेक्षा जास्त जनावरे असतील तर शेतकरी बंधूंचा गोंधळ नक्कीच होतो.
⚡ खरेदी, विक्री, लसीकरण, गाय भरणे, गाय व्यायने यांसारख्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या की आपण आपल्या घरातील भिंतीवर असलेल्या कॅलेंडर मध्ये लिहून ठेवतो किंवा एखाद्या जुन्यापुराण्या वहीमध्ये लिहून ठेवतो आणि वेळेला ही वहीच आपल्याला लवकर सापडत नाही.
🚀 सर्वजण डिजिटल झालेत आता, पेमेंट डिजिटल झालं, चित्रपट मोबाईलवर आले, आपण खरेदी मोबाईलवरून करतो. मग या सगळ्या झालेल्त्या डिजिटल क्रांतीमध्ये आपल्या शेतकरी बंधावानेच का मागे राहावे?
आणि म्हणूनच आम्ही सर्व शेतकरी मित्रांसाठी सादर करत आहोत एक आगळेवेगळे अति महत्त्वाचे आणि शेतकरी बांधवांना ऑनलाईन घेऊन जाणारे असं एक ॲप्लिकेशन ज्याचं नाव आहे CowKing.
CowKing मध्ये असलेले, शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त आणि महत्वाचे असे फीचर्स खालील प्रमाणे आहेत: १) एकापेक्षा जास्त गोठ्यांची नोंद २) आपल्याकडे असलेल्या सर्व जनावरांची नोंद ३) कोणत्या जनावराला काय लसीकरण केले किंवा इतर सर्व प्रकारच्या नोंदी आपण तारखेनुसार करून ठेऊ शकता.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ऍप सुरू केल्यानंतर आणि तुमची नोंदणी केल्यानंतर तुम्ही तुमच्या गोठ्याची नोंदणी यामध्ये करू शकता तुमच्याकडे वेगवेगळे गोठे कुठेही असतील तरीही तुम्ही हे गोठे यामध्ये नोंदवू शकता.
त्यानंतर पुढे तुम्ही गोठ्यामध्ये कोणत्या प्रकारची जनावरे आहेत हे ऍड करू शकता म्हणजे तुमच्याकडे असेल बैल असेल शेळी असेल मेंढी असेल किंवा घोडा असेल किंवा नसेल या सर्व प्रकारची जनावरांची नोंद यामध्ये तुम्ही बनवू शकता
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाय कधी भरली, त्यासाठी सीमेन कोणते वापरले, लसीकरण यांसारक्या सर्व प्रकारच्या नोंदी आपण यामध्ये करू शकता. आणि आपण कधीही App सुरु करून या नोंदी बघू शकता आणि बदलूही शकता.
आणि हो... हे सर्व आहे अगदी मोफत....!!
करताय ना मग Install CowKing? आणि हो आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका..! — Email: cowkingapp@gmail.com Mobile: +91 83088 99637
Get a detailed PDF report for Cow King with download trends, rating history,
and key performance statistics — useful for competitive research or tracking your own app.
Learn more
Are you the developer of this app? Join us for free to see more information about your app and learn how we can help you promote and earn money with your app.
Each subscription will automatically renew 3 days before the expiration date for
the same time period. Subscriptions can be cancelled at any time before the renewal.